आठवणीतले प्रेम...!

तुझ्या डोळ्यातल्या त्या प्रेमाने,
हळूच हसऱ्या  त्या इशाऱ्याने.
प्रेमात घेतलेल्या त्या काळजीने,
होते हे असे ,
आठवणीत मन रडते हे कशाने ....!



न बोलत्या त्या शब्दाने,

हसता हसता रडणाऱ्या त्या डोळ्याने.
नकळतच असे,
तुझ्यात मन गुंतते हे कशाने...!


Comments

Popular posts from this blog

Best and Easy Rangoli Designs for Diwali Festival

Independence Day | 15 August

Magnificient Ganpati First Look | Mumbai Ganpati Festival