‘धीरे धीरे’ला दोन दिवसांत 16 लाख हिट्स
सुपर गायक यो यो हनी सिंघ ने धडाकेदार पुनरागमन करत आपलं नवीन गाणं प्रसारित केले . श्री गुलशन कुमार यांच्या आठवणीतलं हे गाणं आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आणि अभिनेत्री सोनम कूपर यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे.