Posts

Showing posts with the label Marathi News

‘धीरे धीरे’ला दोन दिवसांत 16 लाख हिट्स

Image
सुपर गायक यो यो हनी सिंघ ने धडाकेदार पुनरागमन करत आपलं नवीन गाणं प्रसारित केले . श्री गुलशन कुमार यांच्या आठवणीतलं हे गाणं आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आणि अभिनेत्री सोनम कूपर यांच्यावर हे गाणं  चित्रित झालं आहे.