जीवनाबद्दल काही...!
जीवन कसं जगायचं हे कुणालाच कळत नसतं कारण जीवन म्हणजे नक्की काय हे कुणालाच माहित नसतं नशीब हे जीवनातून घडवायचं असतं म्हणून जीवन हे नीट जगायचं असतं... जीवनात सारं काही समवालेलं असतं कारण जीवनातूनच मनुष्य घडत असतो जीवनातलं दुःख नशीबाला सांगून सुखाचा मार्ग शोधायचा असतो... जीवन म्हणजे Life असतं परंतु Life is Money असतं Money is Important असतं अणि Important म्हणजेच जीवन असतं... जीवनात खूप करण्याजोगं असतं कारण प्रयत्नानीच फळ मिळत असतं करण्यासारखं असलं तरी करण्याइतकं सोपं नसतं कारण प्रयत्नाशिवाय जीवन घडत नसतं...