जीवनाबद्दल काही...!
जीवन कसं जगायचं हे कुणालाच कळत नसतं
कारण जीवन म्हणजे नक्की काय हे कुणालाच माहित नसतं
नशीब हे जीवनातून घडवायचं असतं
म्हणून जीवन हे नीट जगायचं असतं...
जीवनात सारं काही समवालेलं असतं
कारण जीवनातूनच मनुष्य घडत असतो
जीवनातलं दुःख नशीबाला सांगून
सुखाचा मार्ग शोधायचा असतो...
जीवन म्हणजे Life असतं
परंतु Life is Money असतं
Money is Important असतं
अणि Important म्हणजेच जीवन असतं...
जीवनात खूप करण्याजोगं असतं
कारण प्रयत्नानीच फळ मिळत असतं
करण्यासारखं असलं तरी करण्याइतकं सोपं नसतं
कारण प्रयत्नाशिवाय जीवन घडत नसतं...
जीवन जीवन म्हणजे तरी काय असते?
ReplyDeleteएक अडथळ्य़ाची शर्यत,
कधी पडत तर कधी उंच उडी मारत पार करण्य़ाची,
अडखळलो तर पडण्य़ाची,
अन जींकलो तर विजयश्रि मिळवण्य़ाची,
कधि हरण्य़ाची तर कधि हरण्य़ावर प्रयत्नाने मात करण्य़ाची.
- मुकेश पाटील
Thanku Mukesh sir,
ReplyDeleteNice thoughts..