Real meaning of GANPATI BAPPA MORYA | गणपती बाप्पा मोरया | You Need to Know
Ganpati Bappa Morya - Meaning in English
Just like every other year, we have been hailing words like Ganpati Bappa Morya. However, most of us ignore the real meaning of those beautiful words. I just had an opportunity to read more about Ganpati Bappa Morya and would like to share it with you. Morya means to give reverence by bowing with hands joined. In simple words, Ganpati Bappa Morya means giving reverence to Ganpati Bappa. Additionally, one of a great devotee of Ganpati Bappa was Moreshwar. Due to his continuous and deep devotion his name has been conjoined with the name of his God.
I wish the next time you spell those beautiful words of Ganpati Bappa Morya you would altogether have a different perspective of it's meaning.
गणपती बाप्पा मोरया चा अर्थ - Meaning in Marathi
मित्रहो ! नुकताच आपला गणेशोत्सव साजरा झाला. " गणपती बाप्पा मोरया " चा जल्लोष दुमदुमला. आता नवरात्रीस आपण सारे सज्ज होणार. तत्पूर्वी एक गमतीशीर माहिती आपल्यासोबत शेअर कराविशी वाटली.
आपण सारेजण " गणपती बाप्पा मोरया " असे वर्षानुवर्षे म्हणत आलो आहोत. आपल्यापैकी कित्येकांस ह्या शब्दांचा अर्थ माहित नसावा ; माझ्या परीने जी माहिती उपलब्ध झाली ती खूप सहजसुंदर अशी आहे. ' मोरया ' म्हणजे नमस्कार ! गणपती बाप्पा मोरयाचा अर्थ साधा आणि सरळ सोपा म्हणजे - गणपती बाप्पाला नमस्कार ! त्याच बरोबर - मोरेश्वर नावाचा गणपतीचा एक महान भक्तही होऊन गेला आहे. त्याच्या अविरत आणि अखंड भक्तीमुळे त्याचे नावदेखील त्याच्या देवा सोबत जोडले गेले आहे.
इथून पुढे गणपती बाप्पा मोरया हे शब्द उच्चारताना आपल्या मनात एक वेगळाच अर्थ पेरून जातील , अशी आशा !
#मोरया_अर्थ
#Morya _Meaning
Comments
Post a Comment