‘धीरे धीरे’ला दोन दिवसांत 16 लाख हिट्स

सुपर गायक यो यो हनी सिंघ ने धडाकेदार पुनरागमन करत आपलं नवीन गाणं प्रसारित केले . श्री गुलशन कुमार यांच्या आठवणीतलं हे गाणं आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आणि अभिनेत्री सोनम कूपर यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे.





Comments

Popular posts from this blog

Independence Day | 15 August

Magnificient Ganpati First Look | Mumbai Ganpati Festival

Best and Easy Rangoli Designs for Diwali Festival