जीवनाची ही गुंतागुंत
दिवसामागून दिवस जातात
आठवणी मात्र तशाच उरून जातात
हळूहळू मग त्या दिवसेंदिवस आठवत राहतात.
हसत हसत,रमत गमत
स्वप्नामध्ये राहत जातात
अशीच मग कधीतरी गालावर हसू देऊन जातात.
खूप काही सांगायचं असत
पण शब्द फुटायला तयार नसतात
न बोलता मात्र ते खूप काही सांगून जातात .
आजकालच्या या गर्दीत
प्रत्येकजण हा एकटाच असतो
स्वतःचे मन ऐकवण्यासाठी कुणीतरी शोधत असत.
जीवनात हे अस नेहमीच घडत असत
म्हणूनच
हृदयावर हात ठेवून फक्त
ALL IZZ WELL म्हणायचं असत.
very nice...!!
ReplyDeleteThanku for commenting Tejaswi
Delete