Best Sweet Dishes for Ganesh Chaturthi festival

।।श्री गणेशाय नमः ।।


गणेश चतुर्थीच्या या सणाला आता थोडेच दिवस बाकी आहेत. गणेशाचे आगमन थाटात झाले पाहिजे असे सर्वांनाच वाटत असते. विशेषतः घरातल्या गृहिणींना, बाप्पाला प्रसाद काय काय करावा, वेगवेगळ्या पदार्थांची लीस्ट, त्याच्या रेसिपीस ह्याची चिंता असते.
बाप्पाचे आगमन एका आठवड्यावर आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कि बाप्पाला मोदक आणि लाडू खूप आवडतात. त्याचा भोग पूजेसाठी ठिकठिकाणी चढवला जातो.
असेच खूप काही गोड पदार्थ तुम्ही बाप्पासाठी बनवू शकता.

  • उकडीचे मोदक 
GANESH CHATURTHI – MODAK RECIPE FOR GANESHA

Ukadiche Modak
  • तळलेले मोदक 
Talalele Modak
  • मोतीचूर लाडू 
Motichoor ladoo
  • रव्याचे लाडू 
Rava Ladoo
  • बेसन लाडू 
Besan Ladoo
  • नारळाची बर्फी 
Naral Barfi

  •  गाजर हलवा 

Gajar Halwa
  • करंजी 
Karaji
  • तांदळाची खीर 
Rice Kheer
  • रव्याचा शिरा 
Rava sheera
  • गुलाब जामून 
Gulab jamun
Download Ganpati Marathi Songs Free Click here 
Ganpati Special Marathi Songs, Videos Listen to Ganpati Marathi songs free online and download all 

Comments

Popular posts from this blog

Magnificient Ganpati First Look | Mumbai Ganpati Festival

[Best] Ganpati HD Wallpaper, Desktop Wallpaper, Photos, Pics, Facebook (FB) Cover

Real meaning of GANPATI BAPPA MORYA | गणपती बाप्पा मोरया | You Need to Know