Happy Dasra | Dasra SMS, Greetings, Images, Wallpapers
WISHING YOU ALL A HAPPY DASRA
Vijayadasami also known as Dussehra or Ayudhapuja, is an important Hindu festival celebrated in a variety of ways in India and Nepal. "Dussehra" is derived from Sanskrit; Dasa-hara is a form of Dasanan ravan. Read More
Happy Dussehra 2017: SMS, wishes, WhatsApp messages and Facebook greetings to celebrate the festive occasion
Best Happy Dasra SMS, Greetings
Sanskrit Dasha-hara which means "remover of bad fate".Time to kill evil inside you, and be the new you #HappyVijayadashami
सोनेरी दिवस,
सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,
सोनेरी आठवणी,
सोनेरी शुभेच्छा
फक्त सोन्यासारख्या लोकांना ..!
दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने,
या वर्षाच्या लुटूयात
“सद्-विचारांचे सोने!”
दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
सोनं या धातुला किंमत आहे पण माझ्या जीवनात तुमच्यासारखी माणसे अनमोल आहेत...
मी खुप नशीबवान आहे की मला माझ्या जीवनात तुमची साथ मिळाली..
आणी माझ्या जिवनातील माणसच एवढी श्रीमंत आहेत की तिथे सोन्याला सुध्दा किंमतच उरत नाही...
अशा माझ्या माणसांना दसऱ्याच्या खुप खुप शुभेच्छा..
🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂🍂
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
💐💐🌹दसरा.🌹💐💐
या दिवशी म्हणे 🍂सोन वाटतात...
सर्वांना 🍂सोन वाटण्या एवढा मी 💰श्रीमंत नाही...
पण नशीबानं मला जी 🍂सोन्यासारखी माणसं मला मिळाली...
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न...
🍂सोन्या सारखे तर तुम्ही सर्व आहातच...
सदैव असेच राहा...
आणि तुमची साथ अशीच शेवट पर्यंत राहुद्या...... तुम्हा🌟सर्वांना🌟
आणि तुमच्या सह 🏠परिवाराला
👉दस-याच्या👈 कोटी कोटी शुभेच्छा
💐 🌹💐
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची…
विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा !
🍀"आपट्याची पान🍀
🍀त्याला ह्रुदयाचा आकार,🍀
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,🍀
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार ,🍀
असुदे हृदयी प्रेम अमाप असुदे. ...
🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃
तुमच्या घरात नांदावी लक्ष्मी अन सरस्वती सुख-ऐश्वार्याने जणू भरावी तुमची ओटी सोने घेताना ...
🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃🍀🍃
ठेवा चेहरा ' हसरा '
मराठी संस्कृतीचा ठेऊनीया मान तुम्हा सर्वांना देतो मी सोनियाचे पान,,,
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
युगानुयुगे आपले नाते सोन्यासारखे असुदे,,
ह्रदयी प्रेम अमाप असुदे,,
विजयादशमीच्या निमित्ते
करावा शुभेच्छांचा स्वीकार
विजयादशमीच्या आपणास
आणि आपल्या परिवारास
हार्दिक शुभेच्छा .
>~~~~~》सगळ्यात आधी《~~~~~<
☘☘☘💐💐☘☘☘
आपट्याची पान त्याला
ह्रदयाचा आकार ,
मनाचे बंध
त्याला प्रेमाची झंकार ,
आनंदाच्या क्षणांना
सर्वांचा रुकार
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या बाचकर परीवाराकडुन
विजया दशमीच्या & दसऱ्याच्या मनपूर्वक खूप खूप हार्दिक
शुभेच्छा !!. 🌿
☘☘☘💐💐🙏🏻🙏🏻☘☘
Comments
Post a Comment