माझे मन,माझे विचार
खूप वाटत की कोणीतरी असाव,
मनाला जाणणारं ,मनाला ओळखणारं,
मनाला समजून घेणारं आणि मनापासून आवडणारं !
गरज भासते कुणाचीतरी,
रडताना आवडणाऱ्याची,दुःखात सुख देणाऱ्याची,
आणि इच्छाना वाव देणाऱ्याची !
खुप वाटत मनाला कुणाजवळ तरी मन मोकळ करता यावं,
अश्रू पुसणारं कोणीतरी असावं,मन ज्याला मानतं असं कोणीतरी असावं !
मैत्रिणीतर भरपूर असतात पण,
त्यातली एकच सखी असते,एकच जिव्हाळा असते !
मनालाही वाटतं की कोणीतरी मित्रही असावा,
आपल्याला साथ देणारा,मनापासून आवडणारा,
मन जाणणारा,मदत करणारा,जिव्हाळा असणारा,
मैत्रीचा हात पुढे करणारा !

मावळलेल्या सुर्याचा दिवस तर उजाडलेच,
माझ्या रुसलेल्या मनाला हसवणारा कुणीतरी येईलच !
Comments
Post a Comment